संगणकाची माहिती (Computer Information)
आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शकलो आहोत
त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाटयाचा उपयोग करतात . प्राचीन काळी चीन मध्ये अंक
मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत " अबँकस " (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला
जात होता .१८७१ साली चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदला घडून आले या
यंत्राला सुचानाचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही
या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते . १८८० साली डॉ.
हर्मन होलेरिथ या अमेरिकन शास्त्रद्याने पंचड़कार्ड प्रणालीचा शोध लावला .या प्रनालित
कोणते ही काम वेगात पार पड़ता येवू लागले . त्यानीच पुढे आईबीएम कंपनी ( इंटरनेशनल
बिज़नेस मशीन ) सुरु केली . १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व आईबीएम या कंपनी
ने सयुक्त जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला .त्याचे नाव इलेक्ट्रानिक्स
नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कैलकुलेटर असे होते . १९४७ साली भोतिक्शास्त्रत क्रांति होवून
ट्रान्झीस्टर शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर
होवू लागला आहे . तेच आजचे संगणक आहे .संगणक फ़क्त १ किवा 0हेच अंक समजू शकतो .म्हणुन
खालील प्रमाने कंप्यूटरचा डाटा मोजला जातो.
संगणक म्हणजे
काय ?
संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्प्युटर
(Computer) असे म्हणतात. 'Computer' हा शब्द 'compute' ( कोम्प्युट) या इंग्लिश क्रिया
पदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किवा गणना करणे.५० वर्षा पूर्वी जेव्हा
कॉम्प्युटर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठीच
केला जात असे, परन्तु दिवसोंन दिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा
वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा . माहिती पाठवणे , तिचे वर्गीकरण करणे इतकेच
नाही तर ध्वनी निर्मिती , चित्रीकरण अन्य असख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला
आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे , दिलेल्या सूचना नुसार
माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे .
संगणकाचा इतिहास
Bit
-Single Binary Digit (1 or 0) Byte 8 bits
Kilobyte (KB) 1,024 Bytes or » 8192 bits
Megabyte (MB) 1,024 Kilobytes
Gigabyte (GB) 1,024 Megabytes
Terabyte (TB) 1,024 Gigabytes
Petabyte (PB) 1,024 Terabytes
Exabyte (EB) 1,024 Petabytes or » 1048576 TB 1073741824 GB
Kilobyte (KB) 1,024 Bytes or » 8192 bits
Megabyte (MB) 1,024 Kilobytes
Gigabyte (GB) 1,024 Megabytes
Terabyte (TB) 1,024 Gigabytes
Petabyte (PB) 1,024 Terabytes
Exabyte (EB) 1,024 Petabytes or » 1048576 TB 1073741824 GB
0 comments